![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातून लोणावळा रामनगर येथील श्री साईबाबा मंदिर सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष विलासभाऊ बडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवा नेतृत्व धनजंय काळोखे,उद्योजक राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र वळसे पाटिल, राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस सुरेशभाऊ कालेकर,सुरेशशेठ टाकवे,सुनील बेंगळे,मगेंश गायकवाड,संभाजी मराठे,दिपक गायकवाड, शिवसेनेचे विजय आखाडे,दत्ताशेठ जांभुळकर,माजी नगरसेविका आरोहीताई तळेगावकर, कल्पनाताई आखाडे,राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा उमाताई मेहता, भारती मराठे, रंजनाताई तिकांडे, एलीजाताई जॉर्ज, हेमाताई रेड्डी यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.