Sunday, December 8, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत इंद्रायणी नदी पात्रात बुडून अनोळखी युवकाचा मृत्यू..

कामशेत इंद्रायणी नदी पात्रात बुडून अनोळखी युवकाचा मृत्यू..

मावळ (प्रतिनिधी) : कामशेत जवळ इंद्रायणी नदीपात्रामध्ये बुडून एका अज्ञात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
मावळ येथील वन्यजीव रक्षक टीम व शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सभासद सागर कुंभार,गणेश फाळके,सोन्या वाडेकर,आनंद शिर्के,अनिल आंद्रे आदींनी सदर युवकाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला.
मयत युवकाची अद्याप ओळख पडलेली नसून तो कोण आहे? कुठला आहे व नदीपात्रामध्ये कसा पडला? याचा तपास कामशेत शहर पोलीस करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page