Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची कर्जत शहरात जोरदार मुसंडी !

कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची कर्जत शहरात जोरदार मुसंडी !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कर्जत शहरातील ” बाळासाहेबांची शिवसेना ” पक्षाचे नवीन पदाधिकारी जाहीर करण्यात आले.
यांत तरुण वर्ग आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची कार्यप्रणाली तसेच आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणून करोडो रुपयांचा निधी आणून ग्रामीण भाग ते शहर आपल्या शिवसैनिकांना विचारून ” समस्या तिथे विकास ” असा धडाकेबाज स्वभाव , सर्वांनाच ते देत असलेला वेळ यामुळे तरुण वर्ग आकर्षित होत असून तरुण वर्गाला पदाधिकारी नेमून त्यांनी जोरदार राजकीय मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे.या प्रसंगी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी शुभेच्छा दिल्या.
यांत योगेश राठी – कर्जत शहर समन्वयक , दिलीप शंकर बोराडे – कर्जत उप शहर संघटक , उदय शिंदे – शहर प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष , योगेश मोडक – दहिवली विभाग प्रमुख , नावेद युसूफ खान – विभागप्रमुख साईनगर खाटीक आळी , नितीन मोरे – मुद्रे , नानामास्तर नगर उपविभाग प्रमुख , विदुल सावंत – दहिवली उपविभाग प्रमुख , शिवलिंग बकलिंगे – गुंडगे उपविभाग प्रमुख , ज्ञानेश्वर कर्णूक – कर्जत शहर सचिव , समीर कनोजे – दहिवली उपशहर अधिकारी , हर्षल मोरे – दहिवली उपशहर अधिकारी , तेजस गायकर – भिसेगाव उपशहर अधिकारी , सौरभ केदारी – छत्रपती शिवाजी महाराज नगर , संजय नगर विभाग अधिकारी , संकेत देशमुख – कोतवाल नगर , म्हाडा कॉलनी उपविभाग अधिकारी , रितेश वायकर – मुद्रे , नाना मास्तरनगर विभाग अधिकारी , किरण देशमुख – छत्रपती शिवाजी महाराज नगर , संजयनगर उपविभाग अधिकारी , मोहन साळोखे – भिसेगाव विभाग अधिकारी , अतिश देशमुख – भिसेगाव उपविभाग अधिकारी , इरफान पठाण – डेक्कन जिमखाना विभाग अधिकारी , कुणाला जगताप – डेक्कन जिमखाना उपविभाग अधिकारी , राजेश शितोळे – मुद्रे ( खु. ) शाखाप्रमुख , जगदीश घुटे – नाना मास्तर नगर शाखाप्रमुख , अनिरुद्ध पवार – मुद्रे ( खु. ) उपशाखाप्रमुख , राहुल चंद्रकांत मोरे – नाना मास्तर नगर , मुद्रे उपशाखाप्रमुख , विनोद दुलगच – भिसेगाव शाखाप्रमुख , संजय जाधव – भिसेगाव उपशाखाप्रमुख , प्रतीक पादीर – शाखाप्रमुख डेक्कन जिमखाना , महेश मंडावळे – शाखाधिकारी भिसेगाव , चेतन खंडागळे – भिसेगाव उपशाखा अधिकारी आदी पदाधिकारी निवड करण्यात आले .यावेळी शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page