Wednesday, June 7, 2023
Homeपुणेदेहूरोडक्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देहूरोड काँग्रेस ब्लॉक च्या वतीने अभिवादन...

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देहूरोड काँग्रेस ब्लॉक च्या वतीने अभिवादन…

देहूरोड दि.3: क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त देहूरोड शहर ब्लाँक काँग्रेस कमीटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई जगताप व पुणे जिल्हा महिला उपाधक्षा राणीताई पांडीयन यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात़ आले. देहूरोड शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजिमलंग काशिनाथ मारीमुतू यांनी भाषनाद्वारे मार्गदर्शन केले. मुलींसाठी की पहिली शाळा सुरू करणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योति सावित्रिबाई फुले व समस्त स्रियांसाठी उजेडाची वाट दाखविणारी सावित्रिबाई फुले यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी किसान सेलचे अध्यक्ष संभाजी पिंजण, पर्यावरण अध्यक्ष आकाश रामनारायण, अल्प संख्यांक सेलचे अध्यक्ष मेहबूब गोलंदाज,दशिण विभागीय अध्यक्ष वेंकटेश विरण, शेखर सांळुखे, कृष्णा नाडार , महिला युवती अध्यक्षा अनिता मारिमूुतू, कार्याध्यक्षा गीताताई राजलिंगम , कांचन सांळुखे, राणी नाडार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस बबन टोम्पे यांनी केले तर आभार प्रदर्शन हाजीमलंग मारिमुतू यांनी केले.

You cannot copy content of this page