Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखालापुरातील मोरबे धरण ओव्हरफ्लो...

खालापुरातील मोरबे धरण ओव्हरफ्लो…

खालापूर (दत्तात्रय शेडगे)

खालापूर तालुक्यातील चौक येथे असलेले मोरबे धरण मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तुडुंब भरले असून ते ओव्हरफ्लो झाले आहे.


सद्य कोकणात दोन दिवस अतिवृष्टी मुले पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून या पावसाने तालुक्याला झोडपले असून तालुक्यातील नदी नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.

त्यातच नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चौक येथील मोरबे धरण देखील भरले असून आज ते ओव्हर फ्लो झाले आहे,

- Advertisment -