Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळागाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अंतर्गत मावळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अंतर्गत मावळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव संपर्क गाव भेट दौरा संपन्न…

लोणावळा(प्रतिनिधी):मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क गाव भेट दौऱ्याचे आयोजन शिवसेना कुसगाव- वरसोली विभाग व लोणावळा शहर या ठिकाणी करण्यात आले होते. या गाव भेट दौऱ्याचा शुभारंभ कुरवंडे गावातून करण्यात आला. यावेळी प्रत्येक गावात शहरात शिवसंपर्क गाव भेट दौऱ्याचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांशी गावोगावी जाऊन संवाद साधण्यात आला व शिवसेना पक्षप्रवेश व शिवसेना, युवासेना शाखा नामफलक अनावरण, नवनिर्वाचित शिवसेना पदाधिकारी नियुक्ती आदी कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
या शिवसंपर्क गाव भेट दौऱ्याला शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, सल्लागार भारत ठाकुर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे, उपतालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, समन्वयक रविंद्र गायकवाड, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तळेगाव शहर प्रमुख देव खरटमल, कामशेत शहर प्रमुख सतिश इंगवले, मा. शहर प्रमुख गणेश भोकरे, शहर प्रमुख सिध्देश नलावडे, महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हाध्यक्ष हेमंत मेने, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट, शिववाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले, विभाग संघटक एकनाथ जांभूळकर, विभाग संघटक उमेश गावडे, विभाग प्रमुख अशोक निकम, सतिश गरूड, विभाग प्रमुख काळु हुलावळे, विभाग प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा उपशहर प्रमुख संजय भोईर, समन्वयक जयवंत दळवी, सल्लागार रामभाऊ थरकुडे, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, समन्वयक दत्ता थोरवे, उपशहर अधिकारी संतोष मेंढरे, उपशहरप्रमुख मनेष पवार, विभाग समन्वयक अशोक गवारे, शाखा प्रमुख गणेश वाडकर, उपविभाग प्रमुख यशवंत येवले, उपविभाग प्रमुख संतोष लांगे, उपविभाग प्रमुख प्रमोद वाशिवले, वाकसई शाखाप्रमुख चंद्रकांत मडके, शाखा प्रमुख नितीन म्हसकर, संतोष गिरी, संजय आंबेकर, मा. उपविभाग प्रमुख ज्ञानदेव जांभुळकर, जितेंद्र राऊत, डोंगरगावचे सरपंच सुनिल येवले, मा. सरपंच चंदाराणी राऊत, ग्रा. सदस्य सनी हुलावळे, कुरवंडे शाखा प्रमुख भरत खिलारे, वेहेरगाव कैलास पडवळ, सुधाकर येवले, बाबुराव शेळके, सुर्यकांत ढाकोळ, कुणेगाव शाखाप्रमुख शिवाजी लांडगे, सुनिल मातेरे, राजेश जांभुळकर, गणेश तिकोणे, मदन मातेरे, मंगेश कडू, गणेश मातेरे, निलेश खिलारे, युवासेनेचे अक्षय साबळे, केवरे शाखाप्रमुख कृष्णा शिळवणे, मा. उपसरपंच सुभाष खोले, संजय विकारी, अवजड वाहतूक सेना सचिव योगेश गोसावी, कुसगाव शाखा प्रमुख शिवाजी गाडे,उपशाखा प्रमुख शंकर वाजे, डोंगरगाव शाखाप्रमुख निलेश येवले, धीरज घारे, उपशाखा प्रमुख कमलेश गाडवे, मळवली शाखा प्रमुख विजय कांबळे निखिल कांबळे यांसह कुसगाव वरसोली विभागातील व लोणावळा शहरातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, वाहतूक सेना व सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page