मास्टर विक्रम बोभाटे यांचा लोणावळा शहर मातंग समाजाच्या वतीने सत्कार…

0
83

लोणावळा : ताईकवांदो असोसिएशनचे प्राध्यापक मास्टर विक्रम बोभाटे यांना “अभिमान महाराष्ट्राचा” या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

मास्टर विक्रम बोभाटे यांचा सर्वत्र गौरव करण्यात येत असताना लोणावळा शहर मातंग समाजाच्या वतीने आज त्यांचा सिद्धार्थ नगर येथे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मातंग समाजाचे लोणावळा शहराध्यक्ष सोमनाथ बोभाटे,उपाध्यक्ष विकास साठे, कार्याध्यक्ष प्रशांत खवळे, उप कार्याध्यक्ष विजय साबळे, विनोद साबळे, खजिनदार उदय बोभाटे, उपसेक्रेटरी अभय लोंढे, जेष्ठ कार्यकर्ते अशोक बोभाटे व चेतन सारवान यांसमवेत सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.