लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत जाहीर…

0
67

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या निवडणूकीच्या आरक्षणाची सोडत मुख्याधिकारी पंडित पाटील व निबंधक अधिकारी व उपजिल्हाधिकारी भूसंपादन सुभाष भागडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.यावेळी यथास्थिती प्राधान्य क्रमाने अथवा चिठ्ठया टाकून जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आरक्षणे खालीलप्रमाणे असतील.

प्रभाग क्र.1 – ( अ ) सर्व साधारण महिला, ( ब ) सर्वसाधारण..
प्रभाग क्र.2 – ( अ ) सर्व साधारण महिला, ( ब ) सर्वसाधारण…
प्रभाग क्र.3 – ( अ ) अनुसूचित जाती महिला, ( ब )सर्वसाधारण….
प्रभाग क्र.4 – ( अ ) अनुसूचित जाती, ( ब ) सर्वसाधारण महिला….
प्रभाग क्र.5 – ( अ ) सर्वसाधारण महिला, ( ब ) सर्वसाधारण…
प्रभाग 6 – ( अ ) सर्व साधारण महिला, ( ब ) सर्व साधारण…
प्रभाग 7 – ( अ ) सर्व साधारण महिला, ( ब ) सर्व साधारण…
प्रभाग 8 – ( अ ) अनुसूचित जाती महिला, ( ब ) सर्व साधारण…
प्रभाग 9 – ( अ ) अनुसूचित जाती, ( ब ) सर्व साधारण महिला…
प्रभाग 10 – ( अ ) सर्व साधारण महिला, ( ब ) सर्व साधारण….
प्रभाग 11 – ( अ ) अनुसूचित जमाती महिला, ( ब ) सर्व साधारण…
प्रभाग 12 – ( अ ) सर्व साधारण महिला, ( ब ) सर्व साधारण…
प्रभाग 13 – ( अ ) सर्व साधारण महिला, ( ब ) सर्व साधारण महिला, ( क ) सर्व साधारण.