लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने एस टी कामगारांना भेट वस्तू व पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या…

0
27

लोणावळा दि.1: 1मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने लोणावळा बस स्थानकातील एस टी कामगारांना भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कार्यक्रमास शिवसेना लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक , नगरसेवक शिवदास पिल्लै , नगरसेवक माणिक मराठे , समन्वयक जयवंत दळवी , उपशहरप्रमुख संजय भोईर , उपशहरप्रमुख प्रकाश पाठारे , सल्लागार रामभाऊ थरकुडे , माजी नगरसेवक मधुकर पवार , विभागाप्रमुख रविंद्र टाकळकर , मंगेश येवले , संजय शिंदे , मारुती जाधव , युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे , विभाग समन्वयक गणेश फरांदे , शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे , अभय मराठे , योगेश वाडकर , धीरज घारे , कुणाल सपकाळ आदी पदाधिकारी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.