Saturday, April 26, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळा शिवसेनेच्या वतीने खंडाळा घाट येथे लावण्यात आलेल्या स्वागत फलकाचे सचिन अहिर...

लोणावळा शिवसेनेच्या वतीने खंडाळा घाट येथे लावण्यात आलेल्या स्वागत फलकाचे सचिन अहिर यांच्या हस्ते अनावरण…

लोणावळा : शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने खंडाळा घाट येथे लावण्यात आलेल्या शिवसेना लोणावळा शहर स्वागत फलकाचे अनावरण शिवसेना उपनेते माजी मंत्री, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिनजी आहिर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

यावेळी मावळ विधानसभा संपर्क प्रमुख गणेश जाधव ,उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे,युवासेना विस्तारक राजेश पळस्कर,मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य ॲड.वैभव थोरात, तालुका प्रमुख राजेश खांडभोर,मावळ तालुका संघटक अंकुश देशमुख ,सुरेश गायकवाड,उपतालुका प्रमुख मदन शेडगे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, युवासेना मावळ तालुका अधिकारी शाम सुतार,युवासेना अधिकारी तानाजी सुर्यवंशी, महिला आघाडी तालुका संघटीका सौ.अनिता गोणते,महिला आघाडी शहर संघटिका नगरसेविका सौ.कल्पना आखाडे, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे,अवजड वाहतूक सेना मावळ तालुका अध्यक्ष नरेश काळवीट,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे,शहर सहसंघटिका मनिषा भांगरे,उपशहर संघटिका सुरेखा देवकर,विभाग प्रमुख मंगेश येवले,रविंद्र टाकळकर,रतन मराठे,उपविभाग प्रमुख नागेश दाभाडे,प्रशांत आजगेकर,दत्ता थोरवे,विभाग संघटक परेश बडेकर,अशोक गवारणे,सदिप पवार,शाखा प्रमुख जितू ठोंबरे,संजय जाधव,धिरज घारे,कुणाल सपकाळ, महेश ढाकोळ,प्रशांत बडेकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page