if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदूहृदय सम्राट स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते व नेतेमंडळींकडून बाळासाहेबांच्या आठवणीला उजाळा देत त्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना शाखा प्रमुख बाळासाहेब फाटक, तालुका प्रमुख गबळू ठोंबरे, परेश बडेकर, मंगेश येवले, शिवदास पिल्ले, सुभाष डेनकर, निखिल कवीश्वर, जयवंत दळवी,संजय भोईर, जितू ठोंबरे, कमर अन्सारी,प्रशांत अजगेकर, विलास बडेकर,सिंधू परदेशी,आदीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होते.