![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची नवीन कार्यकारिणी सोमवार दि.27 रोजी निवडण्यात आली.
यावेळी वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स च्या अध्यक्षपदी ॲड. दीपक चौधरी यांची निवड करण्यात आली. असोसिएशनची बैठक ॲड. नामदेव दाभाडे, एल. एम. कौशल, रंजना भोसले, धनंजय कोद्रे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष ॲड. दीपक चौधरी, उपाध्यक्ष ॲड. सोमनाथ पवळे, मिनाक्षी ढोरे, खजिनदार प्रिया पंडित,सचिव मोनाली कुलकर्णी, राम शहाणे, सदस्य प्रणोती पिंगळे, साक्षी मोरे, रोहिणी मुथा, प्रियांका शिंदे, प्रतीक देशमुख, अक्षय रौंधळ,मोझेस बनसोडे, अविनाश शिंदे, सागर शेटे, प्रदिप ढोकर.