शिव जयंती उत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रक्तदान शिबीर संपन्न….

0
28

लोणावळा : अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराच्या वतीने मनसे अध्यक्ष भारत रमेश चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबिरास असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.

याप्रसंगी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ म्हाळसकर, रस्ते आस्थापना पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भांडवलकर, तानाजी तोडकर,रमेशभाऊ म्हाळसकर , योगेश हुलावळे, संजय शिंदे,सुशिल पायगुडे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच महाराष्ट्र सैनिक यांची बहुसंख्य उपस्थित लाभली .