सामाजिक कार्यकर्ते भरतशेठ देसाई यांचे अल्पशः आजाराने दुःखद निधन..

0
122
वाकसई : वाकसई गावातील सामाजिक कार्यकर्ते भरतशेठ सोमाजी देसाई यांचे वयाच्या 58 व्या वर्षी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या अचानक जाण्याने सर्व वाकसई गावात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात भाऊ,वहिनी पत्नी, मुलगा, सून, नातवंड असा मोठा परिवार असून आज सकाळी 11:30 वाजता त्यांच्या पार्थिवावर वाकसई स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चीर शांती देवो.