स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा नगरपरिषदेने सलग चौथ्या वर्षी बाजी मारत देशात दुसरा क्रमांक मिळविला…

0
156

लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा नगरपरिषदेचा देशात दुसरा क्रमांक.राष्ट्रपती राजनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग चौथ्या वर्षी लोणावळा नगरपरिषदेने बाजी मारत देशभरात नाव लौकिक केले आहे.1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला असून ओडी एफ प्लस प्लस मध्ये लोणावळा शहर अव्वल स्थानावर आहे.

नुकताच दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती राजनाथ कोविंद यांच्या हस्ते नगराध्यक्षा सुरेखा जाधव, जेष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, माजी मुख्याधिकारी रवी पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.