![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
पवना नगर (प्रतिनिधी): हिंदह्रदयसम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पवनानगर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन व पवना नगर येथील शाळेच्या विध्यार्थ्यांना खाऊ व सरकारी रुग्णालयातील रुग्णांना नाश्ता वाटप करण्यात आला.
या वेळी उपतालुका प्रमुख अमित कुंभार, युवासैनिक विकास कालेकर,शाखाप्रमुख किशोर शिर्के, युवानेते शक्ती जव्हेरी, वाहतुक सेना अध्यक्ष संतोष कालेकर, शिवसैनिक विलास वरघडे, शंकर दिवाडकर,अजित कुंभार, निखिल गुप्ता, प्रविण वैष्णव, तेजस गांधी, अमोल कालेकर, संजय दिवाडकर,अल्ताफ शेख, राहुल जव्हेरी,अतुल केंडे, खंडु कालेकर, सागर कालेकर,शशिकांत कालेकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते.