Saturday, April 20, 2024
Homeपुणेमावळएम एच करिअर अकॅडमीचा तिसरा वर्धापन दिन भाजे येथे साजरा...

एम एच करिअर अकॅडमीचा तिसरा वर्धापन दिन भाजे येथे साजरा…

कार्ला (प्रतिनिधी): एम एच करियर अकॅडमी चा आज 3 रा वर्धापन दिन साजरा झाला.मावळ तालुक्यात ग्रामीण भागातील मुलांसाठी जे स्पर्धा परीक्षा पासून वंचित राहिले आहेत किंवा त्यांना त्यांची माहिती मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मावळ मध्ये प्रथमच एम एच करियर अकॅडमी स्पर्धा परीक्षेच्या मुलांना म्हणजेच पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते .

अशा या एम एच करिअर अकॅडमी चा शुक्रवारी तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता तिथे मावळ्यातील होतकरू गरीब आणि पोलीस भरती पासून किंवा स्पर्धेत परीक्षेपासून वंचित किंवा अपूर्ण माहिती असलेल्या मुलांना पोलीस भरती व माहिती, तसेच संपूर्ण प्रशिक्षण देऊन त्या मुलांना पोलीस भरतीसाठी परिपूर्ण शिक्षण दिले जाते.यावेळी एम एच करिअर अकादमीचे प्रशिक्षक मीतीश हुलावळे व विजय जंगम यांनी ज्या मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल त्यांनी अकादमी मध्ये सहभागी व्हावे असे अव्हान केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page