Thursday, March 28, 2024
Homeपुणेलोणावळाखंडाळा घाटात कंटेनर पुलावरून खाली कोसळला,, सुदैवाने जीवितहानी नाही...

खंडाळा घाटात कंटेनर पुलावरून खाली कोसळला,, सुदैवाने जीवितहानी नाही…

खोपोली : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील किमी 38/700 जवळ आज सकाळी एक कंटेनर पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात झाला.


सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी दोन जण जखमी झाले आहेत . दोन्ही जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हालविण्यात आले आहे .

पुलावरून कंटेनर खाली पडल्याने केबिनचा चक्काचूर झाला आहे . अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस तसेच देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल होत त्यांनी केबिनमधून जखमींना बाहेर काढत उपचारासाठी दाखल केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page