Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभुतीवली (आदिवासी) कातकरीवाडी येथे मानवसेवा बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने प्रशिक्षण सुरुवात….

भुतीवली (आदिवासी) कातकरीवाडी येथे मानवसेवा बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने प्रशिक्षण सुरुवात….

(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)

दि13.कर्जत परिसरातील भुतीवली (आदिवासी) कातकरी वाडी महिलांना अगरबत्ती,आणि मेणबत्ती प्रशिक्षण सुरुवात करणयात आली आहे.यावेळी भुतीवली (आदिवासी) कातकरी वाडी महिला मंडळनी प्रशिक्षणाची विषयी माहिती प्रत्येक्षापणे सविस्तर मार्गदर्शन करुन महिलांना मंडळ यांना सांगण्यात आली आहे.

महिलांच्या हाताला काम आणि रोजगार उपलब्ध करून देणाचे ध्येय मानवसेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या पुढाकाराने प्रत्येक आदिवासी महिला भागातील आणि नागरिक त्याच्या पायावर उभे राहवे.

सदर रोजगार निर्मिती प्रशिक्षणाची माहिती उपलब्ध करून दिली, हाताला काम मिळालेले की,आर्थिक परिस्थिती चंचल भरणार नाही,असच पुढंच ध्येय साध्य होईल,आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहता येईल,त्याठिकाणी भुतीवली आदिवासी कातकरीवाडी महिलांचा बहुसंख्येने सहभाग नोंदविण्यात आला होता.

यावेळी उपस्थित मानवसेवा बहुउद्देशीय संस्था महिला अध्यक्षा सविता जगताप,मानवसेवा बहुउद्देशी संस्था प्रशिक्षण मार्गदर्शक रोहिदास लोभी सर,दिपाली भालेराव मॅडम,ग्रामपंचायत आसल सदस्या मंजुळा घोगरकर,सुनील घोगरकर इत्यादी आदीसह उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page