Thursday, April 25, 2024
Homeपुणेमराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांना पितृ शोक !

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांना पितृ शोक !

पुणे : मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम . देशमुख यांचे वडील माणिकराव देशमुख यांचे निधन.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस . एम . देशमुख यांचे वडील माणिकराव देवराव देशमूख यांचे वयाच्या 90 वर्षी दावडी येथे हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर देवडी येथे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी
अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , दोन मुली , सुना , नातवंडे असा परीवार आहे . देवडी गावचे सरपंच म्हणून त्यांनी कारभार पाहीला होता . गावच्या विकासासाठी सतत धडपडणारे म्हणून ते परिचीत होते . देशमुख परिवाराच्या दुःखात लोणावळा शहर पत्रकार संघ आणि तमाम पत्रकार व पुणे जिल्हा पत्रकार संघ सहभागी आहे . कै . माणिकराव देशमुख यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.”भावपूर्ण श्रद्धांजली”.

- Advertisment -

You cannot copy content of this page