Tuesday, April 16, 2024
Homeपुणेलोणावळामहाराष्ट्र वाहतूक सेना पुणे दिनदर्शिकेचे प्रकाशन खासदार बारणे यांच्या हस्ते..

महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे दिनदर्शिकेचे प्रकाशन खासदार बारणे यांच्या हस्ते..

मावळ : महाराष्ट्र वाहतुक सेना पुणे जिल्हा दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.
वाहतूक सेना पुणे जिल्हा दिनदर्शिकेचे प्रकाशन मावळ विधानसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख व महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्हाध्यक्ष महेश भाऊ केदारी, उपजिल्हाध्यक्ष बाबीर शेठ मेटकरी,कामगार नेते मधुकर पवार, उपतालुकाप्रमुख अमित कुंभार, सरपंच राम सावंत, सागर हुलावळे,ग्रामपंचायत सदस्य निलेश बोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते
- Advertisment -

You cannot copy content of this page