Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळालोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त लोणावळ्यात वृक्षारोपण !

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त लोणावळ्यात वृक्षारोपण !

लोणावळा : महाराष्ट्र मातंग समाज मंडळ आणि वाल्मिकी समाज ( रजि ) चांद तारा कमिटी ,बौद्धजन सेवा संघ यांच्या वतीने 18 जुलै रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यानिमित्त लोणावळा शहरात व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहत येथे मनीष मिलिद जाधव यांच्या सकल्पनेतून शंभर शंभर झाडे लावण्यात आली.

यावेळी मातंग समाज अध्यक्ष सोमनाथ बोभाटे , उपाध्यक्ष विकास साठे , अभय लोंढे वाल्मिकी समाज अध्यक्ष विक्रम सारवान, उपाध्यक्ष विक्की उठवाल,चांदतारा कमिटी शबीर श,बौध्दजन सेवा संघ प्रवीण रोकडे, मंडळातील विजय साबळे बाळासाहेब बोभाटे , खंडू बोभाटे , अभिजित फासगे , उदय बोभाटे , विकास साबळे ,प्रवीण मखरे , विशाल जाधव , प्रशांत बोभाटे , निलेश लांडगे , विजय सकट , आदित्य फासगे , सौरव जाधव , गुलाम शेख , इब्राहिम शेख ,अचू शेख , जय पाटोळे , सुमित बोभाटे , अमर ( अमु ) शेख , सुमित जाधव , चेतन सारवन , श्रेयश कांबळे , सुधीर साबळे आदी सभासद उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page