Thursday, April 18, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडलोणंद एचपी कंपनीच्या पेट्रोल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.

लोणंद एचपी कंपनीच्या पेट्रोल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.

प्रतिनिधी,लोणंद दि.08/04/2021२३ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या वाजता चे सुमारास मौजे सासवड ता फलटण गावचे हद्दीतुन जमीनीच्या खालुन जाणारी HP कंपनीची पेट्रोलची पाईप लाईनला होल पाडुन पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्यातुन सुमारे दोन हजार लिटर पेट्रोल शेजारचे ज्वारीचे शेतात पसरल्याने, जमीनीत मुरलेले पेट्रोल आजुबाजुचे विहीरीत उतरल्यामुळे आजुबाजुचे शेतक-यांचे शेतीचे नुकसान झाले होते.

सदर नुकसान झालेल्या पेट्रोलचे बाजारभाव मुल्यांनुसार 1,90,000 रुपये असे असल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड या कंपनीचे सहाय्यक प्रबंधक विकी सत्यवान पिसे यांनी लोणंद पोलीस ठाणेस दिले तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्या बाबत लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी विशाल के. वायकर यांना सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार सपोनि विशाल वायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत यातील सराईत अंतरराज्य टोळीतील  सात आरोपी निष्पन्न करुन त्यांना गुन्हे शाखा क्रमांक दोन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे मदतीने पिंपरी चिंचवड परिसरातुन शिताफीने सापळा रचुन ताब्यात घेवुन इंट्रॉगेशन स्किल चा वापर करुन त्यांचेकडे तपास केला असता यातील अनित हरीशंकर पाठक वय 32 वर्षे रा.मुळ गाव पिंडराई पटखान जि.वाराणसी राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. वाल्हेकरवाडी चिंचवड बाळु आण्णा चौगुले वय 42 वर्षे रा.रामनगर चिंचवड पुणे मोतीरा.

- Advertisment -

You cannot copy content of this page