लोणावळ्यात इंदोर एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले... - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home पुणे लोणावळा लोणावळ्यात इंदोर एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले…

लोणावळ्यात इंदोर एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले…

0

लोणावळा दि.27: रोजी सकाळी 7:45 मि. सुमारास इंदोर एक्सप्रेसचे दोन डबे घसरल्याची घटना लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घडली.


या घटनेत कोणतीही दुर्घटना झाली नसून तात्काळ यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. घसरलेले दोन डबे पुन्हा रेल्वे रुळावर आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.


ही घटना लोणावळा रेल्वे स्थानकात शिरताना झाली असल्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून लवकरच काम पूर्ण होऊन रेल्वे सेवा सुरळीत सुरु होईल.

You cannot copy content of this page

Exit mobile version