Saturday, November 2, 2024
Homeपुणेमावळअंकुश चव्हाण यांची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या मावळ लोकसभा प्रभारी नियुक्ती…

अंकुश चव्हाण यांची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या मावळ लोकसभा प्रभारी नियुक्ती…

मावळ (प्रतिनिधी )स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय कार्यालय कुसगाव लोणावळा येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा रमेश भाऊ साळवे यांनी आज मा अंकुश चव्हाण यांची मावळ लोकसभा मतदार संघ प्रभारी या पदावर नियुक्ती केली.
अंकुश चव्हाण यांचे मावळ लोकसभा मतदार संघात व पुणे जिल्ह्यात चागले संगठन असून त्यांनी या पूर्वी पुणे जिल्ह्यात संपर्क प्रमुख पदी काम केल्या मुळे जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क आहे.

ह्या सर्व त्यांच्या कामामुळे पक्ष संघटना वाढीसाठी व निवडणूक प्रक्रियेत त्यांचा पक्षाला फायदाच होईल असे बोलले जाते या निवडी वेळी पक्षाचे केंद्रीय सदस्य मा प्रवीण साळवे, लोणावळा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष मा आर. डी .जाधव, जे. के. गरड पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page