Tuesday, January 19, 2021
Home पुणे

पुणे

आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती लोणावळ्यात साजरी….

लोणावळा दि. 6 : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती देशभरात साजरी केली जात असून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा...

लोणावळ्यातील बिलाल कुरेशी खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात….

लोणावळा : लोणावळा इंद्रायणी नगर मध्ये राहणारा बिलाल फय्याज कुरेशी ( वय 28 ) याची दि. 2 रोजी लोणावळा इंद्रायणी...

रोटरी क्लब च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मास्क चे वाटप..

रोटरी क्लब लोणावळा व रोटरी क्लब निगडी च्या वतीने लोणावळा आणि परिसरातील शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी 5000 मास्क आणि सॅनीटायझर...

लोणावळा शहरात तरुणाची निर्घृण हत्या…

लोणावळा दि.2 : लोणावळा शहरातील इंद्रायणी नगर येथे राहणाऱ्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

लोणावळा व्हिपीएस हायस्कूलचे प्राचार्य विजय जोरी सर सेवानिवृत्त..

लोणावळा : बुधवार दि. 31 डिसेंबर रोजी 32 वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पु.मेहता ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विजयकुमार जोरी सर...

आपटी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोन मधून वाघू कोकरे तिसऱ्यांदा बिनविरोध..

वाघू कोकरे यांनी मारली हॅट्रिक.. प्रतिनीधी-दत्तात्रय शेडगे मावळ तालुक्यातील प्रतिष्ठची असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत आपटी...

यंदाच्या 31 डिसेंबर व नवीन वर्षाच्या स्वागताला शासनाचे निर्बंध लागू …

लोणावळा दि.29- दरवर्षी सर्वत्र साजरा होणारा 31 डिसेंबर व नूतन वर्षाच्या स्वागताला यंदाच्या वर्षी शासनाच्या नियमावली लागू करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग...

मळवली ते कामशेत दरम्यान रेल्वे महामार्गावर एक अज्ञात तरुणाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला….

दि.24/12/20 लोणावळा : रोजी मळवली ते कामशेत दरम्यान रेल्वे मार्गावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लोणावळा रेल्वे पोलिसांना मिळून आला आहे. सदर मृतदेहाचि...

मयत शिक्षक भाऊ आखाडे यांच्या कुटुंबाला दिली आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट, आमदार पडळकर झाले भावुक…

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे मावळ तालुक्यातील वडेश्वर पठार येथील राहणारे ग्रामस्थ शिक्षक भाऊ आखाडे यांना सर्पदर्श झाल्याने...

नाणे मावळ व आंदर मावळ या दोन्ही मावळांच्या पठारावरील रस्त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार-आमदार गोपीचंद पडळकर..

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे. मावळ तालुक्यातील नाणे मावळ आंदर मावळ या दोन्ही मावळांच्या पठारावरील गेल्या अनेक वर्षांपासून...

गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,ऑल इंडिया धनगर महासंघाचा स्तुत्य उपक्रम.

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे पुणे- जिल्ह्यातील पानशेत धरणाचे परिसरातील वेल्हा तालुका अजूनही विकासापासून वंचित आहे, येथे आरोग्य...

मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी आज ओझर्डे येथील ट्रॉमा केअर सेंटर ची पहाणी केली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील लोणावळा कुसगाव येथून सुरू होणाऱ्या भुयारी बोगद्याच्या तसेच मिसिंग लींक या कामाची पाहणी...

Most Read

कार्ला गावातून सौ. सोनाली सतीश मोरे विजयी….

लोणावळा : ग्रामपंचायत निवडणूक मावळ 2021 मध्ये 57 ग्रामपंचायतपैकी 7 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या...

बोरघाट महामार्ग पोलीस केंद्रात रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात..

३२ व्या अभियानाला आजपासून सुरुवात.. खोपोली- दत्तात्रय शेडगे मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात असलेल्या...

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर कार जळून खाक सुदैवाने जीवित हानी नाही..

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे. मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर रात्रीच्या सुमारास सॉर्टसर्किट मुळे कार ला भीषण आग लागून कार जळुन खाक झाल्याची...

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रेलर जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही..

खोपोली- दत्तात्रय शेडगे मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मुबंई हुन...