Friday, May 27, 2022
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र

देशभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात पुन्हा वाढ..सर्व सामान्यांना झटका !

अष्ट दिशा : देशातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सर्व सामान्य नागरिक हैराण झाला आहे.महागाई दिवसेंदिवस वाढताना भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती वाढत आहेत....

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा ,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश !

मुंबई : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . त्यामुळे लवकरच...

यावर्षी होणार श्री धापया महाराज देवस्थान अक्षय्य तृतीया उत्सव !

कुस्त्यांच्या फडातही उडणार धुरळा ,भाविकांत आनंदाचे वातावरण.. भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जतचे ग्रामदैवत श्री धापया महाराज...

विज्ञानाला जन्मच भगवान गौतम बुद्ध यांनी दिला – पोंगाडे महाराज..

कर्जतमध्ये भीम महोत्सव - २०२२ ला प्रचंड जनसमुदाय… भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जतमध्ये...

महापालिका निवडणुका नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता…

महाराष्ट्र - राज्य निवडणूक आयोगाकडील प्रभाग रचनेचे अधिकार कायदा करून सरकारने स्वतःकडे घेतलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हान याचिकेवरील आज सोमवारची सुनावणीही...

विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा !

कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण समाज सभेची मागणी… भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद...

चिखली येथील आठ वर्षाच्या मुलाच्या खुनातील आरोपीस 48 तासातच केले गजाआड…

चिखली : रविवारी दि .17 रोजी चिखली येथील आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली...

सिग्नेचर डिजायर संकुल हालीवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी !

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायत हद्दीत सिग्नेचर डिजायर या संकुलाच्या विद्यमाने विश्वरत्न - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

श्रध्दा हॉटेल ते चारफाटा रस्त्याचे काम बंद !

प्रवास करताना होणाऱ्या त्रासामुळे ऐन गर्मीत नागरिकांत संताप… भिसेगाव - कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील निवेदने...

गॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्याने कर्जतमध्ये चिंतेचे वातावरण !

मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील व नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांची पाणी जलशुद्धीकरण केंद्रास भेट !

कर्जत रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण !

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे )महामानव ,बोधिसत्व , भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती ऑल इंडिया एस सी...

Most Read

इंदोरी हद्दीतील प्रकार,,, कोंबड्या खरेदीसाठी ठेवलेली रक्कम चालकाने केली लंपास…

कोंबड्या खरेदी करण्यासाठी पिकअपमध्ये ( Maval ) ठेवलेले तीन लाख 54 हजार रुपये घेऊन बदली ड्रायव्हर पळून गेला...

वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष पदी यशवंत शिंदे यांची निवड…

वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शहर सोशल मीडिया अध्यक्ष पदी यशवंत निवृत्ती शिंदे यांची निवड करण्यात...

कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार नदी पात्रात पडल्याने एकाचा मृत्यू…

इंदोरी : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून जाणारी वॅगनर कार थेट इंद्रायणी नदीपात्रात कोसळल्याची दुर्घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या...

कपाटातील कपडे काढताना बंदूकीतून गोळी सुटली आणि आई जखमी झाली , मुलावर गुन्हा दाखल !

देहूरोड :कपाटात ठेवलेले कपडे काढताना परवानाधारक पिस्तुलातून गोळी सुटली , अन् आई गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि...