Saturday, September 18, 2021
Home पुणे वडगाव

वडगाव

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना वडगाव नगरपंचायत व रेल्वे प्रशासनाकडून मिळणार मासिक पास…

वडगाव : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता सद्य परिस्थितीत सुरू असलेली लोकलसेवेतून लोणावळा - पुणे प्रवास करता येणार आहे. या...

मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव ऑनलाईन मेहंदी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…

वडगाव मावळ : नागपंचमी सणानिमित्त वडगाव शहरात मोरया महिला प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ऑनलाईन मेहंदी स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार...

वडगाव शहरातील पाच पदक विजेत्यांना नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्याकडून आर्थिक मदत..

वडगाव मावळ : पंजाब येथे नुकत्याच पार पडलेल्या ज्युनिअर व सिनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या पाचही पदक विजेत्यांना नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे...

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वडगाव मावळ येथे प्रतिपादन सभेचे आयोजन…

मावळ दि.9 : आदिवासी भटका बहुजन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिन वडगाव मावळ येथे साजरा करण्यात आला.त्यावेळी प्रतिपादन करताना आमदार...

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचा वडगावमधील भोई समाजाच्या वतीने सन्मान….

वडगाव मावळ दि.5: सामाजिक बांधिलकी जपत नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या स्वखर्चातून वडगाव शहरातील सर्व भोई समाज बांधवांना मत्स्य व्यवसायासाठी जाळे भेट देण्यात...

वडगाव मावळ येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास एल सी बी ने घेतले ताब्यात..

वडगाव मावळ दि.3: रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या एकास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या विरोधकांनी खोट्या वार्ता प्रसारित करू नये..नगराध्यक्ष मयूर ढोरे..

वडगाव मावळ दि.2: वडगाव नगरपंचांयतिच्या सहा घंटागाड्या उद्यापासून वडगावकरांच्या सेवेत रुजू होणार नगराध्यक्ष मयूर ढोरे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत वडगाव नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन...

” मदत नव्हे कर्तव्य “अंतर्गत वडगाव शहरातून पूरग्रस्त गावासाठी जीवनावश्यक वस्तू रवाना..

वडगाव मावळ : सामाजिक बांधिलकी जपत "मदत नव्हे कर्तव्य" या अंतर्गत मोरया महिला प्रतिष्ठान, मोरया ढोल पथक, राष्ट्रीय भोईसमाज क्रांतीदल परिवार वडगाव...

पावसाने दडी मारल्यामुळे वडगावातील शेतकऱ्याने बोरिंगच्या पाण्याने केली उत्तम भात लावणी..

वडगाव : वडगाव शहरातील प्रगतशील शेतकरी श्री. दत्तात्रय केरू ढोरे यांनी वडगाव शहरात सर्वात प्रथम केली भात लागवड.ऐन भात लागवडीच्या वेळेत पावसाने...

मावळातील कु. प्रितम दौंडकर याची कृषी अभियांत्रिकी पदवीसाठी आय.आय.टी. पश्चिम बंगाल येथे भरारी…

वडगाव दि.5 : संपूर्ण मावळ तालुक्यातील पहिलाच विद्यार्थी प्रितम गोरक्ष दौंडकर याची शेतीविषयक जमीन व जल संसाधन अभियांत्रिकी विभागात कृषी अभियांत्रिकी या...

वडगाव नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चातून नगरवासियांना एक हजार वृक्षांचे मोफत वाटप.

मावळ दि.4:वडगाव शहरातील नागरिकांना नगराध्यक्ष मयूर दादा ढोरे यांच्या स्वखर्चातून मोफत एक हजार वृक्षांच्या वाटपाचा शुभारंभ मावळचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनिल आण्णा...

शहरात सुरु असलेली गावठी दारूविक्री हद्दपार करा,मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव.

वडगाव दि.2: वडगाव मधील मोरया महिला प्रतिष्ठान गावठी दारू विरोधात आक्रमक. कोरोना काळात गेली एक वर्षांपासून वडगाव रेल्वे स्टेशन परिसरात सुरु असलेली...

Most Read

आर पी आय (A) च्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रके प्रदान…

लोणावळा व वाकसई येथील अनेक युवक युवतींचा जाहीर प्रवेश.. लोणावळा दि.18: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मध्ये लोणावळा...

आमदार शेळके यांनी लोणावळ्यातील अतिक्रमणग्रस्त टपरी धारकांना दिलेल्या अश्वासनातून 23 टपरी धारकांना आर्थिक मदत…

लोणावळा दि.17: लोणावळ्यातील टपरी धारकांना आमदार सुनील शेळके यांच्यावतीने प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत.कोरोना काळात एमएसआरडीसी व लोणावळा नगरपरिषदेणे केलेल्या अतिक्रमण कारवाईत...

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याविरोधात खोपोलीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जोडो मारो आंदोलन..

खोपोली (दत्तात्रय शेडगे)विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिलांना जोरदार घोषणाबाजी केली. आ.दरेकरांच्या फोटो जोडे मारून आंदोलन करीत...

खालापूर पोलिसांना बढती कर्तव्याची दखल….

खालापूर (दत्तात्रय शेडगे)राज्यात रायगड पोलिसांचा एक नंबर लागला असून या आनंदाच्या बातमी बरोबर खालापूर पोलिसांनाही बढती मिळाल्याने खालापूर पोलिसांच्यात आनंद साजरा करण्यात...