Friday, May 27, 2022
Home पुणे कामशेत

कामशेत

मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..

कामशेत दि.30 - माजी राज्यमंत्री संजय ( बाळा ) भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कामशेत शहरच्या वतीने...

कामशेत पोलिसांनी शहरात दहशत पसरविणार्‍या पाच जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हे केले दाखल…

कामशेत :शहरात संघटित पणे गुन्हे करून दहशत पसरविणाऱ्या टोळीच्या पाच जणांना कामशेत पोलिसांनी ठोकल्या बेडया " मोक्का" अंतर्गत होणार कारवाई.

कामशेत खिंडीत स्टेरिंग लॉक झाल्याने कंटेनर दरीत कोसळला…

कामशेत : आज पहाटे 3 वा च्या सुमारास कामशेत खिंडीमध्ये कंटेनर दरीत कोसळल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

LCB पुणे ग्रामीणची कारवाई,, कामशेत हद्दीत 25 कि.ग्रॅम गांजा जप्त….

कामशेत दि.20: कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत गोवित्री व कोलवाडी गाव परिसरात गांजा तस्करी करणाऱ्या वाहनाचा सेनेस्टाईल पाठलाग करून...

बब्बी दा पंजाबी ढाबा लॉक डाऊन संपेपर्यंत सिल…. कामशेत पोलीसांनी केली कारवाई.

कामशेत दि.1: कामशेत हद्दीतील नायगाव मधील बब्बी दा पंजाबी ढाबा अँड रेस्टॉरंट हे शासनाच्या लॉक डाऊनचा कालावधी संपेपर्यंत...

मावळातील नाणे गावच्या तुषार नाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम…

( मावळ प्रतिनिधी : संदीप मोरे )कामशेत (मावळ ) : दि. 9.मावळातील नाणे गाव मधील युवा नेतृत्व तुषार अंकुश नाणेकर यांच्या...

मावळातील कामशेत पवना नगर रोडवर सराईत गुन्हेगारांकडून गांजा जप्त…

मावळातील कामशेत पवना रोड येथे ग्रामीण पोलिसांकडून छापा मारून 578 किलो 500 ग्रॅम अवैध गांजा हस्तगत करण्यात आला आहे. गुप्त सूत्रांकडून...

Most Read

इंदोरी हद्दीतील प्रकार,,, कोंबड्या खरेदीसाठी ठेवलेली रक्कम चालकाने केली लंपास…

कोंबड्या खरेदी करण्यासाठी पिकअपमध्ये ( Maval ) ठेवलेले तीन लाख 54 हजार रुपये घेऊन बदली ड्रायव्हर पळून गेला...

वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष पदी यशवंत शिंदे यांची निवड…

वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शहर सोशल मीडिया अध्यक्ष पदी यशवंत निवृत्ती शिंदे यांची निवड करण्यात...

कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार नदी पात्रात पडल्याने एकाचा मृत्यू…

इंदोरी : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून जाणारी वॅगनर कार थेट इंद्रायणी नदीपात्रात कोसळल्याची दुर्घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या...

कपाटातील कपडे काढताना बंदूकीतून गोळी सुटली आणि आई जखमी झाली , मुलावर गुन्हा दाखल !

देहूरोड :कपाटात ठेवलेले कपडे काढताना परवानाधारक पिस्तुलातून गोळी सुटली , अन् आई गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि...