Sunday, December 8, 2024
Homeपुणेलोणावळाअखेर श्रीसंत बाळूमामा मंदिर भक्तांसाठी खुले भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याचा केले आवाहन..

अखेर श्रीसंत बाळूमामा मंदिर भक्तांसाठी खुले भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याचा केले आवाहन..

प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे..

लोणावळा .पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लोणावळा येथील श्रीसंत बाळूमामा मंदिर अखेर आजपासून भक्तासाठी खुले करण्यात आले असून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाळूमामा देवस्थान कमिटीने केले आहे.
देशांत कोरोना महामारीचे मोठे संकट असल्याने गेल्या आठ महिण्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरे बंद होती मात्र आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दीवाली पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत.
आहे.लोणावळा येथे असलेले श्रीसंत बाळूमामा मंदीर हे गेल्या अनेक महिन्यापासून बंद होते मात्र आजपासून हे मंदिर भाविक भक्तासाठी खुले करण्यात आले असून भक्तांनी दर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन बाळूमामा देवस्थान कमिटीने केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page