आज दि. 17 रोजी लोणावळ्यात एका दिवसात चार कोरोना पॉझिटिव्ह..

0
698

आज दि. 17 रोजी लोणावळ्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच पांगोळी लव्हाळवाडी येथील दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल समोर आला असून आजच्या दिवशी दुपारपर्यंत लोणावळ्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या तीन होती तर सायंकाळ पर्यंत भांगरवाडी येथील 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाल्याने आज एका दिवसात लोणावळ्यातील पॉझिटिव्हची संख्या चार झाली आहे त्याचबरोबर लोणावळा शहरातील पॉझिटिव्हची संख्या 23वर येऊन ठेपली आहे.