if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खालापूर( दत्तात्रय शेडगे)
आपटा दांडफाटा रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली असून या रस्त्यावर खलेमोठे खडे पडले असून रस्त्याची चालणं झाली आहे.
या रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले असून या खड्यात पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
तर या रस्त्याच्या दुतर्फा झाडीही असल्याने समोरील वाहने दिसण्यास अडथळा येत आहे.या रस्त्याचे काम ठेकेकदाराने निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप युवासेना केळवने जिल्हा परिषद विभाग प्रमुख स्वप्नील भोवड यांनी केला आहे.