आमदार महेंद्रशेट थोरवे यांच रक्षाबंधन शिवतीर्थावर !

0
77

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)भाऊ – बहिणीचे ऋणानुबंध, अतूट प्रेमाचे नाते ,आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून रक्षा करण्याचे दिलेले अभिवचन म्हणजेच रक्षाबंधन.

कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या पोसरी येथील शिवतीर्थ या राहत्या घरी आमदारांच्या भगिनी मनीषाताई भासे यांनी शिवतीर्थावर आपल्या लाडक्या भावाला औक्षण करून राखी बांधली.

यावेळी आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी आजच्या राखी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या कर्जत – खालापूर मतदार संघातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या.