Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्र शेठ थोरवे यांना " वाढदिवसानिमित्त " पक्ष प्रवेश करून अनेकांनी...

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना ” वाढदिवसानिमित्त ” पक्ष प्रवेश करून अनेकांनी दिली ” अनोखी भेट “..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आज कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा वाढदिवस ” झंझावाती ” ठरला . त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आज वाढदिवसानिमित्त विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ – पोसरी येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश करून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.

यावेळी खरीवली – ग्रामपंचायत साहिल पाटील , ऋतिक पाटील , दिपेश बडेकर , मयुरेश पाटील ,ऋषी कदम सार्थक पाटील , प्रतिक दळवी , रोहित येरुंणकर, अक्षय मोरे, शकील सय्यद ,आयुष बांधल, अनमोल पाटील, प्रयाग ढमाल ,गिरीश जोशी,अमित मोरे ,विक्रांत पाटील ,संदीप पाटील, आशिष पाटील अनिकेत जोशी, सूरज शिंदे ,स्वप्नील शिंदे, नितीन पाटील, केतन पाटील , शैलेश जाधव, भास्कर जाधव ,उमेश दळवी ,कैलास मोरे , वरून घोसाळकर , कुमार घोसाळकर ,राज मोरे , गौरव साळवी , मंथन मोरे , शुभम कदम ,जयेश चव्हाण , तेजस पाटील ,सतीश प्रभू ,मच्छिंद्र बडेकर
गणेश पाटील, सूरज पवार, प्रमोद वाघमारे , अरुण पवार ,गणेश जाधव , दीपक जाधव , लहू जाधव , राहुल जाधव , आकाश वाघमारे , रोशन जाधव , राकेश पवार , संजय जाधव , सूरज पवार , दीपक जाधव , विनोद वाघमारे , तानाजी मोहिते ,अरुण पवार , विलास लेंडी, तर चांधई – गावातील माजी रा जी प सदस्या सौ सहाराताई कोळंबे ,सदानंद थेर , रमेश भोईर , सदानंद कोळंबे , केशव कोळंबे , रुपेश भोईर , विलास भोईर , प्रवीण बागडे , जगदीश कोळंबे , रमेश कोळंबे , कृष्णा थेर, ज्ञानेश्वर कोळंबे ,सागर कोळंबे ,रवींद्र कोळंबे सौ सुशीला भोईर ,सौ योगिता कोळंबे सौ मनीषा कोळंबे आदी. इंजिवली – येथील आदिवासीं वाडीतील कार्यकर्त्यांचा प्रवेश दत्ता मुकणे , ज्ञानेश्वर मुकणे , संजय मुकणे , मधुकर मुकणे,बळीराम पवार,संतोष मुकणे, काळुराम मुकणे, भरत मुकणे,संदेश मुकणे , कैलास मुकणे , योगेश मुकणे , हरी पवार , कैलास पवार , लक्ष्मण पवार , रवींद्र पवार , मंगेश पवार , महेंद्र पवार साळोख – येथील सावेले ग्रामपंचायत मधील सालोख आदिवासी वाडीतील कार्यकर्त्यांचा प्रवेश पप्पू पवार , शांताराम पवार , बाळू वाघमारे , विश्वास वाघमारे , मंगेश पवार , विलास पवार , रवींद्र पवार , दिनेश वाघमारे , सागर पवार , अंकुश वाघमारे , विनोद वाघमारे , निलेश पवार , ज्ञानेश्वर हीलम , रोहित वाघमारे , ज्ञानेश्वर पवार , ऋतिक वाघमारे , शांताराम पवार , कैलास वाघमारे , गजानन वाघमारे , दीपक पवार , शंकर पवार , प्रवीण वाघमारे , आनंद वाघमारे , नितेश वाघमारे , आदी. तसेच कर्जत – शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

दहीवली इंदिरा नगर – येथील रोहित दिलीप शिंदे , हेमराज प्रदीप शिंदे , निखिल अरुण शिंदे ,भावेश वाघोले , समीर वाघोले , उत्तम चव्हाण , अशोक चव्हाण , राजू चव्हाण , मनुदिन शेख , कामरान शेख , स्वप्नील गुरव , प्रतिक पाटणकर , महेश भगत , राहुल बनकर , अर्चना बनकर , प्रिया गणेर आदी. तर भिसेगाव – येथील अनंता गंगाराम लोखंडे , प्रभाकर किसन हजारे , महेश कुर्वांत आदी तर बामचा मळा – येथील राजू उतेकर , रुपेश ऐंनकर , गिरीराज जंजिरकर , नंदू शिर्के आदी , तसेच कोकण आळी – येथील पीयूष धनवे , सौ रत्नप्रभा पवार (गुरव) दहीवली सोनार आळी – शिव हरी पांडे , साई नगर दहीवली – येथील योगेश कदम, सिद्धेश खानविलकर , विशाल मोहिते , प्रशांत पितळे , प्रतिक मोहिते , मयूर ओवलीकर , सागर ढेंगे, आकाश ढोले , मंगेश कदम या सर्वांनी याप्रसंगी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला . जणू काही या पक्ष प्रवेशाची अनोखी भेटच आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना सर्वांनी दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page