Sunday, July 14, 2024
Homeपुणेलोणावळाआमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून लोणावळा शहरास दिलेल्या रुग्ण वाहिकेचा लोकार्पण सोहळा....

आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून लोणावळा शहरास दिलेल्या रुग्ण वाहिकेचा लोकार्पण सोहळा….

( लोणावळा प्रतिनिधी: श्रावणी कामत )
लोणावळा दि. 23 : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मदत नव्हे कर्तव्य ह्या उपक्रमांतर्गत लोणावळा शहरासाठी मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज लोणावळा शिवाजी चौक येथे पार पडला आहे. लोणावळा शहरातील सर्व नागरिकांना मोफत सेवा देण्यात येणार आहे.


आज झालेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष जिवन गायकवाड, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सेवा दल अध्यक्ष दिपक मानकर, महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, नारायण पाळेकर, निखिल कवीश्वर, गणेश थिटे, नारायण मालपोटे, बाळासाहेब पायगुडे, माणिक मराठे, संध्या खंडेलवाल, आरोही तळेगावकर, राजेश मेहता, साहेबराव टकले, रवी पोटफोडे, भूषण पाळेकर, अविनाश ढमढेरे, अशोक ढाकोळ, धनंजय काळोखे, संतोष कचरे, संयोगिता साबळे, मंगेश बालगुडे, सुधीर कदम जाकीर खलिफा, दत्ता दळवी, नयन अकोलकर, रवी सलोजा, रत्नप्रभा गायकवाड, पूर्वा गायकवाड, पल्लवी चोरडिया तसेच महा विकास आघाडीतील सर्व नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी व युवा मंचचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page