उद्योजक रवींद्र पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…

0
29

टाकवे बुद्रुक : आंदर मावळ कल्हाट येथील निगडे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व यशस्वी उद्योजक रवींद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले . रवींद्र पवार गेली अनेक वर्षे सातत्याने आपल्या वाढदिवसाला सामाजिक कार्याला हातभार लावत असतात . यावर्षी त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी पशुवैद्यकीय शिबीर , आंदर मावळ विभागातील ग्रामपंचायतीस कचरापेटी व कर्मचाऱ्यांना छत्री , परिसरातील आशा वर्कर यांना जेवणाचे टिफीन बॅग , तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप केले .

यावेळी स्वभिमानी रि.प.पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे , मावळ तालुका रा . कॉ . अध्यक्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक बाळासाहेब गायकवाड , स्था.रि.प मा . तालुका अध्यक्ष बबनराव ओव्हाळ , शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर , मा . काँ . युवक अध्यक्ष विलास मालपोटे , रा . किसान सेल तालुकाध्यक्ष दिगंबर आगिवले , नवलाख उंब्रे मा . सरपंच दत्तात्रय पडवळ , पुणे जि.रा.यु.काँ . उपाध्यक्ष बाबाजीगायकवाड , मावळ तालुका रा.कॉ. कार्याध्यक्ष शिवाजी असवले , जनसेवक देविदास गायकवाड , स्व . सदामभाऊ कदम प्रतिष्ठाण अध्यक्ष नवनाथ पडवळ , रा.काँ.मा.युवा अध्यक्ष कैलास गायकवाड , मा . सरपंच निगडे भिकाजी भागवत , स्वाभिमानी रि.प.पु.जि.अध्यक्ष सखाराम गायकवाड , मा.सरपंच संघटना अध्यक्ष सुनिल भोंगाडे , स्वा.रि. पक्ष मावळ उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे , डॉ . दिपक राक्षे , डॉ . अंकुश देशपांडे , डॉ . अर्जुन सकट , डॉ . विकास काळे , डॉ . राजु तुपे , आंदर मावळ भाजप अध्यक्ष गणेश कल्हाटकर ,

भा . बौध्द महासभा मावळ सचिव राहुल जाधव , मा . सरपंच गोपाळ पवळे , मा . सरपंच मनोज करवंदे , तानुवाई प्रतिष्ठाण अध्यक्ष शिवाजी करवंदे , निगडे वि . कार्यकारी सो संचालक संतोश करवंदे , गुणवंत कामगार प्रकाश करवंदे , विठ्ठल करवंदे , एस . आर.पी आं . मा . अध्यक्ष प्रकाश गरूड , युवक अध्यक्ष शिवाजी ओव्हाळ , संपर्क प्रमुख चंद्रकांत पवार , भा . बौध्द मा . सभा अध्यक्ष सगाजी पवार ,स्वाभिमानी रि.प.पु.जि पा . अध्यक्ष नितीन साळवे , सरपंच बिज्याताई जाचक , पोलीस पाटिल सारिका धरकुडे , सरपंच मोहन घोलोप , सरपंच बळीराम भोईरकर , सरपंच रूपेश गायकवाड , सरपंच प्रविण भवार , रा.कॉ. आंदर मावळ अध्यक्ष रूपेश घोजगे , मा.सरपंच सुनिता पवार , सरपंच भुषण असवले , सरपंच सविता भांगरे , सरपंच मारुती खामकर , सरपंच सुनिताताई गोटे , मा . उपसरपंच प्रणाली आगिवले , कविता पवार , उद्योजक गणेश गायकवाड , पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी उपाध्यक्ष श्रीकांत ढवळे , उद्योजक विजू काटे , माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ , सरपंच अनंता घुले , मा . उपसरपंच जावेद मुलानी , ग्रा.पं. सदस्य सुभाष पवार , तानाजी करवंदे यासह आदीजण उपस्थित होते .