उमरोली गावामधील महावितरण कंपनी विद्यूत डीपी नवीन व्यवस्था.अखेर मनसे मागणी यश….

0
97

कर्जत ता 26.उमरोली गावामधील महावितरण कंपनी विद्यूत डीपी नवीन व्यवस्था करणयात आली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण कंपनीला विद्यूत पोळ आणि विजेची तारा असे दुरुस्ती कामासाठी लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी महावितरण कंपनीच्या माध्यमातून एक कामाची नवीन विद्यूत डीपीची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी उमरोली गावातील संपूर्ण खराब झालेली विद्यूत डीपी ही पूर्णतः नवीन बसविणायत आली आहे.या डीपी जोडलेले लाईन डीपीला अवलंबून होते.याठिकाणी विद्यूत डीपीमुळे होणारी दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती.कर्जत महावितरण कंपनी उपकार्यकरी अभियंता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लेखी निवेदन दिले असून त्याच्या बाबी लक्षात घेऊन महाविरण कंपनीने वेळीच समस्यांचे निराकरण करणयात आले आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमरोली गावातील कार्यकर्त्यांनी आणि दिलेल्या निवेदला अखेर यश आले आहे.तसेच दिलेल्या निवेदनात राहिलेली कामे महाविरण कंपनीने वेळेतच करणयात यावी असे सुचविण्यात आले आहे.

सदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि नागरिक महावितरण कंपनीचे व कामगारांचे आणि अष्टदिशा बातमीदारचे यांचे आभार व्यक्त करीत आहे.