Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडउमरोली ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी भारती विजय पाटील यांची बिनविरध निवड…

उमरोली ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी भारती विजय पाटील यांची बिनविरध निवड…

कर्जत:दि.27कर्जततालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रेषमा मंगेश ठोंबरे यांनी यावेळी दिनांक 24/12/2020 रोजी राजीनामा दिल्यामुळे रीक्त झालेल्या जागेवर रोजी दिनांक 27/1/2021 ठमी नामदेव साबंरी. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक घेण्यात आली.भारती विजय पाटील यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून  निवड करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित मान्यवर उमरोली जिल्हा परिषद विभाग प्रमुख शरद ठाणगे,उमरोली पंचायत समिती विभाग प्रमुख अविनाश भासे,डिकसळ शाखाप्रमुख समिर साळोखे,माजी उपसरपंच दिनेश भासे,कोषाणे शाखाप्रमुख विलास ठोंबरे, अंकुश ठोंबरे,अविनाश बोराडे,  सचिन गायकवाड,विजय पाटील,विकास भासे,राम साळोखे,मनोहर ठाणगे,दिलिप पाटील,आदींसह उपस्थित होते.यावेळी भारती पाटील यांना भावी वाटचालीत शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -