एल्गार सेना पेन तालुका अध्यक्ष पदी विजय उघडे…

0
96

खोपोली- दत्तात्रय शेडगे

धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एल्गार सेना असून या संघटनेच्या पेन तालुका अध्यक्ष पदी युवा नेते विजय उघडे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

धनगर समाजावर होणाऱ्या अडीअडचणी,अन्याय या प्रश्नावर आवाज उठवून धनगर समाजाला न्याय देण्यासाठी ही संघटना राज्यात संस्थापक राजाभाऊ दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून आहेत पेन तालुक्यातील आसानी येथे राहणारे युवक धनगर समाज युवक विकास विद्यार्थी परिषदेचे संस्थापक, फ्रेंड्स ग्रुप पेन तालुका अध्यक्ष ,व डी बी पाटील सामाजिक विकास संस्था पेनचे अध्यक, विजय उघडे यांची एल्गार सेनेच्या पेन तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.