Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पनवेल तालुका संपर्क प्रमुख पदी मधुकर बावदाणे..

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पनवेल तालुका संपर्क प्रमुख पदी मधुकर बावदाणे..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर महासंघाच्या पनवेल तालुका संपर्क प्रमुख पदी मधुकर बावदाणे यांची निवड करण्यात आली.ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष किशोर झोरे यांनी त्यांची निवड केली , ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून कोकणातही या संघटनेने जोरदार संघटना उभारली असुन संघटना वाढवली आहे, तर या संघटनेमार्फत समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार, यांना वाचा फोडण्यासाठी नेहमी अग्रेसर असून समाजाच्या पाठीशी खंबीर पणे उभे असते.


त्यामुळे ऑल इंडिया धनगर महासंघाच्या पनवेल तालुका संपर्क प्रमुख पदी वाशिवली येथील मधुकर बावदाणे यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष किशोर झोरे यांनी नियुक्ती पत्रक देऊन नियुक्ती करण्यात आली.मधुकर बावदाणे यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करून कौतुक होत आहे,

- Advertisment -

You cannot copy content of this page