कर्जतमध्ये फ्री थेरपी सेंटर , अनेक आजारांवर रामबाण उपाय एकविसाव्या शतकातील आठवे अदभुत आश्चर्य..

0
501

कर्जत (सुभाष सोनावणे)-आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात जग झपाट्याने पळत आहे . तासनतास कॉम्पुटर समोर काम करताना खाण्याची देखील उसंत कुणाला मिळत नाही , त्यातच फास्टफूड व खत मिश्रीत खाद्यामुळे नवनवीन आजारांना सामोरे जावे लागत आहे .म्हणूनच कर्जतमध्ये या सर्व आजारांवर रामबाण उपाय शोधून काढला आहे . फ्री थेरपी सेंटरमध्ये यावर उपाय केले जात आहेत.

यांत नो मेडिसिन , नो सर्जरी , नो साईड इफेक्ट्स , यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आपले जीवन वाचविले जात आहे.अदभुत – अविश्वसनीय असे एकविसाव्या शतकात पुढे आलेले जगातील आठव आश्चर्य म्हणजे लाईफगेन मेडिकलची मोफत दिली जाणारी थेरपी ! ही एक मशीन असून त्यावर झोपल्यास सर्व नसा ढिल्या होऊन आजार बरे होतात.

लाईफगेन थेरपी आपल्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत होणाऱ्या आजारांवर फायदेशीर ठरते . थेरपीच्या नियमित उपयोगाने हृदयरोग , रक्तदाब , स्पॉंडीलायसिस , संधिवात , सायटिका , ऑस्टियो , पोरोसिस , डायबिटीज , थायराईड , डोकेदुखी , माईग्रेन , सायनस , लकवा , गुडघेदुखी , कंबरदुखी , त्वचारोग , नसांचे आजार , कोलेस्ट्रॉल , दमा , कफ , किडणीस्टोन , ऍसिडिटी , अलसर , गॅस , अपचन , हार्मोन बॅलन्स , मूळव्याध , गर्भाशयाचे आजार , पिरियड्स प्रॉब्लेम , प्रोस्टेट प्रॉब्लेम , हायड्रॉसील , ट्युमर ,यांसारखे गंभीर आजार बरे होण्यास मदत करते.यासाठी गौरीनंदन निवास , म्हात्रे हॉस्पिटलच्या शेजारी , डोंबे स्कुलच्या जवळ , दहिवली – वेणगाव रोड , कर्जत येथे उपचार होत असून याकरिता मोबाईल क्र – 9834191858 / 9766704800 यावर संपर्क साधण्याचे थेरेपी सेंटरच्या प्रमुख सविता मातेरे यांनी सांगितले आहे .आजपर्यंत येथे २५० च्या वर रुग्णांनी मोफत लाभ घेतला असून सर्वांना फरक पडला असल्याचे सेंटरच्या प्रमुख सविता मातेरे यांनी सांगितले .