Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील पाच दिवसच्या गणपती गौरी विसर्जन..

कर्जत तालुक्यातील पाच दिवसच्या गणपती गौरी विसर्जन..

कर्जत:प्रतिनिधी-गुरुनाथ नेमाणे

दि.२७ कर्जत परिसरातील दरवर्षी प्रमाणे गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा होत असतो मात्र यावर्षी गणपती सणाला कोरोनाचे सावट आहे.कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने यावेळी शासनाने गणपती सण साध्य आणि सोप्या पद्धतीने साजरा करताना काही नियमाचे पालन करण्याच्या आदेश दिले आहेत.

यंदाच्या वर्षी शासनाच्या आदेशाचेनुसार गणपती करणयात आले आहे.यावर्षी गणपती विसर्जन माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक ४०७नियमानुसार आणि कोरोना महामारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव भाव रोखण्यासाठी आपण साध्य आणि सोप्या पद्दतीने विसर्जन करणयात यावे,यावेळी गणेशभक्ततानी आपापले घरगुती गणपती शासन नियमाला धरून पाच दिवसचे गणपती गौरी आपल्या तलावात करणयात आले.

सदर गणेशभक्ततानी गणेशाची मनोभावी सेवा केली,भजन,आरती इत्यादी परिपरिक नृत्य करून आनंदात पूजा आर्चकरून मनोभावी सेवा करणयात अली तसेच गणपती विसर्जन काळात भावीक भक्त ”गणपती गेले जवळच याने पडेना आह्माला”गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे वाजत गाजत भजन करत पाच दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जन करणयात आले यावेळी नागरिकांनी जास्ती गर्दी न करता सोशल डिस्टिंग पालन करणयात आले याचप्रमाने भाविक गणेशभक्त उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page