Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील साळोख गावातील अनेकांचा सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत पक्ष...

कर्जत तालुक्यातील साळोख गावातील अनेकांचा सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील साळोख गावातील शिवसेना शिंदे गटातील अनेकांचा राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून , यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड झाल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे.

यावेळी शिवराम जयराम ताम्हाणे, रामदास कांताराम वेहेळे ,मनोहर हनुमंत वेहेळे,रघुनाथ कृष्णा वेहेळे , संदीप मनोहर वेहेळे,नितेश पांडुरंग वेहेळे,साजन लक्ष्मण म्हसणे , ज्ञानदीप सत्यवान म्हात्रे , प्रदीप धर्मा देसले, अंकुश धर्मा देसले , कैलास शंकर देसले,रमेश जनार्धन देसले,ओमकार संभाजी देसले , जगदीश ताम्हाणे, महेंद्र जनार्धन देसले, सुधाकर ताम्हाणे, मिलिंद ताम्हाणे ,स्वामीनाथ राणे, राजाराम देसले , सागर वेहेळे ,योगेंद्र वेहेळे ,रामदास तुकाराम वाघ, बाळू सखाराम चवर ,शंकर नामदेव वाघ ,शिवा हरी वाघ ,तुकाराम तांबड्या पवार ,राजेश शांताराम वाघ ,सुरेश गणपत जाधव, बाबू दत्तू वळणे ,परेश कुंडलिक वेहेळे, रमेश हिसाळगे ,संतोष उद्धव वेहेळे ,जयवंत गोपाल वेहेळे ,चंद्रकांत मंगळ वेहेळे ,रवी गुरुनाथ वाघ ,पवन वाघ ,रुपेश वाघ ,सानेश्वर मुकणे ,बाबू वळवे आदी ग्रामस्थांनी मोठया संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार असून या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते सुधाकर शेठ घारे यांचा करिश्मा सिद्ध झाला असून शिवसेना शिंदे गटाला चांगलाच हादरा बसला आहे.
- Advertisment -