if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
” स्वप्न तुमची – मार्ग आमचा , श्रीमंत होण्यासाठी – साथ आमची !
भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) आज प्रत्येकाला अल्पावधीतच श्रीमंत होण्याचे स्वप्न असतात . मात्र तुम्ही जर श्रीमंत होण्यासाठी अपार मेहनत करत असाल , पण योग्य मार्ग नसेल तर तुमचे स्वप्न कधीच साकार होऊ शकत नाहीत .म्हणूनच तरुण मनांचा सुक्ष अभ्यास करून योग्य मार्ग – योग्य साथ देऊन श्रीमंत होण्याची स्वप्न प्रत्येक्षात साकार करण्यासाठी ” शौर्या शेअर मार्केट क्लासेस घेऊन ” सुरवसे बंधू ” कर्जतमध्ये आपले स्वप्न साकार करण्यासाठी सरसावले आहेत.
जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हाला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कामाला ठेवतील , जर तुम्हाला तुमचे स्वप्न साकार करायचे असतील तर “शेअर मार्केट ” या व्यवसायातून आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. शेअर मार्केट बद्दल आपल्या समाजामध्ये खूप गैरसमज आहेत , पण जर परिपूर्ण अभ्यास करून आपण शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले तर अल्पावधीतच श्रीमंत होऊ शकतो.
शेअर मार्केट बद्दल परिपूर्ण शिक्षण , option ट्रेडिंग , intraday ट्रेडिंग , swing ट्रेडिंग , investing , chart analysis , fundamental , risk management , pcycology (सायकौलोजी) , money management , price action इत्यादी शेअर मार्केट मधील विविध प्रकाराचे परिपूर्ण प्रशिक्षण देऊन पैलू पाडण्याचे काम हे या शेअर मार्केट क्लासेस मध्ये देण्यात येणार आहेत.
प्रो.प्रा.गोरख रामराव सुरवसे यांनी SEBI REGISTER ” शौर्या शेअर मार्केट क्लासेस ” सुरू केले आहेत. कर्जतमध्ये प्रथमच ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येते आहे. तरी कर्जत मधील जनतेस आवाहन करण्यात येत आहे की , ज्यांना शेअर मार्केट बद्दल परिपूर्ण प्रशिक्षण घ्यायचे आहे , त्यांनी शौर्या शेअर मार्केटक्लासेस मध्ये प्रवेश घ्यावा , कर्जत शहारा जवळील हालीवली येथे शॉप नं . 002 , B विंग, तळमजला , सिग्नेचर डीसायर बिल्डिंग हालीवली , होंडा शोरुम जवळ हे प्रशिक्षण कोर्सचे उदघाटन गोरख रामराव सुरवसे यांच्या मातोश्री जयश्री रामराव सुरवसे यांच्या शुभहस्ते रविवार दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी मोठ्या दिमाखात करण्यात आले.
यावेळी मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका उपाध्यक्ष अंकुश रामराव सुरवसे, सचिव शशिकांत उबाळे, कार्याध्यक्ष संतोष सुरवसे, खजिनदार गणेश गायकवाड, संपर्कप्रमुख मयूर गायकवाड, संघटक मयुर बडेकर, प्रसिद्धीप्रमुख विजय गायकवाड, सहचिटणीस अमित गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते निलेश गायकवाड, राजेश गायकवाड , श्रेयस वाघमारे, गणेश सुरवसे , भरत वाघमारे उपस्थितीत होते , तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत महिला उपाध्यक्षा सोनाली गणेश गायकवाड, कार्याध्यक्षा वर्षा शशिकांत उबाळे, संघटक अक्षता अमित गायकवाड, ज्योती राजेश गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होत्या.त्याचप्रमाणे अनेक शेअर मार्केट गुंतवणूकदार आपले स्वप्न साकार करण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी उपस्थित होते.आपले स्वप्न सत्यात उतरवून साकार करण्यासाठी अधिक माहितीसाठी यानंबर वर 8446372512 / 8237418154 / 9767185660 संपर्क करण्याचे आवाहन प्रो.प्रा. गोरख रामराव सुरवसे यांनी केले आहे .