लोणावळा : ग्रामपंचायत निवडणूक मावळ 2021 मध्ये 57 ग्रामपंचायतपैकी 7 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या तर 50 ग्रामपंचायतींतील उमेदवारांमध्ये लढत होऊन आज लागलेल्या निकालामध्ये कार्ला गावातील भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सौ. सोनाली सतीश मोरे यांनी आपल्या प्रतिस्पर्धीना 72 मतांनी मागे टाकून 232 मतांनी विजय प्राप्त केला आहे.
सौ. सोनाली सतीश मोरे ह्या कार्ला ग्रामपंचायतिच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा….