कार्ला येथे आषाढी एकादशी निमित्त करन्यात आले वृक्षारोपण.

0
281

कार्ला मावळ : अष्ट दीशा न्यूज प्रतिनिधी- गणेश कुंभार. आषाढी एकादशीचे औचित्य साधून कार्ला येथे वृक्षारोपण करण्यात आले. कार्ला येथील ऐतिहासिक तळ्याकाठी उभारलेल्या विजयस्तंभ परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. सोशल डिस्टिसिंग चे नियम काटेकोरपणे सांभाळत हे वृक्षारोपण करण्यात आले.व या कार्यक्रमाचे नियोजन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले होते.

तसेच प्रतेक नागरीकाने सुध्दा एक तरी वृक्ष लावून नैसर्गिक संप्पतीचे जतन करुण आपनही समाजात योगदान दीले पाहीजे असे भाऊसाहेब हुलावळे म्हणाले . या वेळी उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे,रघुनाथ सावंत,रमेश गदीया,दत्तात्रय जाधव, सुभाष मोरे,अशोक म्हाळसकर, उपसरपंच अविनाश हुलावळे,माजी उपसरपंच प्रदीप हुलावळे,सागर हुलावळे,विनोद हुलावळे,सुरेश जाधव, संजय मोरे,संतोष हुलावळे,दिलीप हुलावळे,सतीश मोरे,कैलास येवले,अनिल हुलावळे,ॲड सुनिल पटेकर,सचिन वाडेकर, सुनिल सावळे,संजय राम हुलावळे, विशाल हुलावळे,अक्षय हुलावळे,अनिल पटेकर,गणेश हुलावळे,अंकुश हुलावळे,शिवाजी म्हाळसकर,गणेश बबन हुलावळे इत्यादींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.