Sunday, March 16, 2025
Homeपुणेमावळकार्ला शिवसैनिकांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात...

कार्ला शिवसैनिकांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले….

कार्ला प्रतिनिधी- गणेश कुंभार दि .17 आॅगस्ट 2020 शिवसेना शाखा कार्लाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या प्रतिमेचे उपस्थित शिवसैनिकांनी पूजन करून, पुष्प वाहून आदरांजली अर्पन केली.
या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे,विधार्थी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख रज्जाक मणियार,माजी उपसरपंच अविनाश हुलावळे,मावळ युवासेना चिटणीस विशाल हुलावळे, विभाग प्रमुख काळु हुलावळे; जेष्ठ शिवसैनिक सुदाम हुलावळे, विष्णू रविंद्र जांभुळकर, धोंडीबा मोरे, शाखाप्रमुख सचिन हुलावळे, माजी शाखाप्रमुख विनोद हुलावळे, संघटक विशाल वसंत हुलावळे, समन्वयक सतीश मोरे, उपशाखाप्रमुख अमर गुरव, उपशाखा प्रमुख कुमार हुलावळे, खजिनदार कैलास हुलावळे, सुधीर हुलावळे, रमेश जाधव, राजु सावळे, अनिल सदाशिव हुलावळे, विनोद वसंत हुलावळे, विष्णू हुलावळे, अक्षय हुलावळे, सौरभ हुलावळे, आदेश हुलावळे, माऊली हुलावळे, सागर सुतार, शेखर मोरे, आर्यन घुले, सतीश कोंडभर, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बाळासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

- Advertisment -

You cannot copy content of this page