![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)
दि.18.सालाबादप्रमाणे यावर्षी कर्जत तालुक्यातील कोषाणे गावामध्ये आई भवानी माता आज प्राणप्रतिष्ठा स्थापना करणयात आली आहे,यावेळी देवीची पूजा करणयात होती तसेच ग्रामस्थ मंडळीने यांनी शासनाच्या नियमांचे पालन करून मिरवणूक काढण्यात आली होती,भवानी माता गावातील एक जागृत देवस्थान आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या काळात साध्य आणि सोया पद्धतीने गावातील ग्रामस्थांनी मिरणुक,आणि भजन,आरती अशावेळी सोई नुसार कार्यक्रम आयोजित करणयात आले होते.
याप्रसंगी रायगड जिल्हा पोलीस मित्र संघटना उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे,पोलीस मित्र संघटना तालुका अध्यक्ष उत्तम ठोंबरे महेंद्र ठोंबरे,मंगेश ठोंबरे,राजेश ठोंबरे,पोलीस पाटील,तसेच उमरोली ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य आदीसह उपस्थित होते. यावेळी आई भवानी मातेचे आशीर्वाद सर्वांना व सर्वांना या कोरोनाच्या प्रसंगी सुख समृद्धी व चांगलं आरोग्य लाभो हीच प्रार्थना करणयात आली होती.