Thursday, January 28, 2021

लोणावळा ग्रामीण पोलिसांची दबंगिरी, दरोड्यातील अज्ञात आरोपी 24 तासात जेरबंद…

0
लोणावळा दि.21: लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आतवण गावचे हद्दीत घुबड तलावाजवळ सहारा ते लोणावळा रोडवर दिनांक 18/01/2021 रोजी रात्री 08:30 वाजन्याच्या सुमारास 05 ते 06 अज्ञात व्यक्तींनी हमिदुल्ला नसीबउल्ला खान...

लोणावळा रात्रीच्या वेळी जवळ कोयता बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल….

0
लोणावळा दि.10 : लोणावळा शहर पोलीस गस्त घालत असताना इंद्रायणी नगर येथील तरुण अजय दिलीप सावंत हा जवळ धारदार कोयता घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना मिळून आला. काही...

लोणावळ्यातील बिलाल कुरेशी खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात….

0
लोणावळा : लोणावळा इंद्रायणी नगर मध्ये राहणारा बिलाल फय्याज कुरेशी ( वय 28 ) याची दि. 2 रोजी लोणावळा इंद्रायणी नगर येथील बंद भाजी मार्केट मध्ये धारदार शस्त्राने हल्ला करून...

लोणावळा शहरात तरुणाची निर्घृण हत्या…

0
लोणावळा दि.2 : लोणावळा शहरातील इंद्रायणी नगर येथे राहणाऱ्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. मयत- बिलाल फैयाज कुरेशी ( वय 28 वर्षे...

खालापुरात दुय्यम निबंधक सुरेंद्र गुप्ते लाच घेताना अटक..

0
पाच लाखाची मागितली होती लाच, लाचलुचपत विभाग रायगड यांनी केली कारवाई.. खोपोली-दत्तात्रय शेडगे खालापूर दस्तऐवज नोंदणी कामी लाचेचा पहिला हप्ता एक लाख रूपये घेताना खालापूर...

कॅम्पिंग पवना नाईट हंट वर छापा मारून अवैध हुक्का साहित्य जप्त.. लोणावळा ग्रामीणची कारवाई..

0
पवना नगर दि. 31: रोजी पवना नगर येथील खडक गेव्हंडे गावातील " कॅम्पिंग पवना नाईट हंट "याठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा मारून अवैध हुक्का साहित्य व माल एकूण 700 रु. चा...

लोणावळा राहुल शेट्टी यांच्या खुनातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करणार : सहाय्यक पो. अधीक्षक...

0
लोणावळा : लोणावळा शिवसेना माजी शहर प्रमुख राहुल शेट्टी यांच्यावर भर चौकात मारेकऱ्यांनी गोळया घालून धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला होता.त्या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये पाच जनांसह एका अज्ञाता...

पवना नगर येथील चोरीस गेलेल्या बुलेरो जिप व आरोपीस पाठलाग करून एल...

0
लोणावळा :पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवनानगर ता.मावळ येथून दि. 27 ऑक्टोबर रोजी चोरीस गेलेल्या बोलेरो जीपचा पाठलाग करून जीपसह आरोपीस पाटस ता.दौंड येथे जेरबंद केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे...

राहुल शेट्टी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस पकडण्यात लोणावळा पोलिसांना यश….

0
लोणावळा : लोणावळा शिवसेना माजी शहर प्रमुख राहुल शेट्टी यांच्यावर भर चौकात मारेकऱ्यांनी गोळया घालून धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. 26 रोजी घडली होती. त्यासंदर्भात सौम्या शेट्टी...

राहुल शेट्टी हत्ये प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हे दाखल : तर 2 जणांना अटक…

0
लोणावळा : लोणावळा शिवसेना माजी शहर प्रमुख राहुल शेट्टी यांच्यावर काल राहत्या घराजवळील येवले चहाच्या स्टॉल वर चहा पीत असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी मारेकऱ्यांनी त्यांच्यावर तीन गोळया...