Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडझुंझार क्रांतिवीरांचा हुतात्मा दिन खालापूर येथे संपन्न !

झुंझार क्रांतिवीरांचा हुतात्मा दिन खालापूर येथे संपन्न !

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांची प्रमुख उपस्थिती…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) स्वातंत्र्य संग्रामातील झुंझार क्रांतिवीर वीर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांचा २ जानेवारी हुतात्मा दिन खालापूर तालुका नाभिक तरुण महासंघ यांच्या वतीने आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला समारंभ अध्यक्ष म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख कर्जत विधानसभा मा.श्री.नितीन दादा सावंत यांनी उपस्थिती दर्शवली.त्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर , माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना संपर्कप्रमुख डॉ.सुनील पाटील , माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शेकाप नेते संदीप पाटील, मंगेश मोरे, डॉ. शेखर जांभळे, युवासेना सचिव कर्जत तालुका अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप, माजी नगरसेविका उर्मिला देवकर, रविंद्र देवकर आदी प्रमुखांसह प्रकाश जळगावकर, जयेश मोरे, मंगेश देवकर, दुर्गेश देवकर, सागर मोहिते, अमित देवकर, नितीन साळुंखे, दत्तात्रय आडाव, मनिष साळुंखे, कैलास पंडीत व मोठ्या संख्येने नागरिक – महिला वर्ग उपस्थित होते.
यावेळी कर्जत तालुक्यातील माथेरान येथील क्रांतिवीर हुतात्मा भाई कोतवाल व मानिवली येथील हिराजी गोमाजी पाटील यांना ब्रिटिशांविरुद्ध लढताना २ जानेवारी १९४३ रोजी मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे वीर मरण आले .यावेळी अनेकांनी बलिदान दिनाचे विचार मांडले .कर्जत तालुक्यातील
- Advertisment -

You cannot copy content of this page